राणी चन्नम्मा नगर वॉर्ड 54 येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
बेळगाव:
दिनांक 15 ऑगस्ट2023 स्वातंत्र्य दिनानिमित्त राणी चन्नम्मा नगर वॉर्ड 54 नगरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम उत्कृष्ट पद्धतीने आयोजित केल्याबद्दल वॉर्ड 54 येतील राणी चनामा नगर प्लॉट ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री.प्रमोद गुंजीकर जी यांचे अभिनंदन केले. आपल्या देशभक्तीपर भाषणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे श्री.किशोर काकडे जी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते.
*संघटन मे ही शक्ती है*
याचा प प्रत्यक्षात अमलात आणण्याचा प्रयत्न चे संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि रहिवाशांच्याकडून होत आहे.