छ.शिवाजी कॉलनी सार्वजानिक गणेश मंडळाचे नूतन कार्यकारिणी निवड.
छ.शिवाजी कॉलनी सार्वजानिक गणेश मंडळाचे नूतन कार्यकारिणी निवड.
बेळगाव –
छ.शिवाजी कॉलनी सार्वजानिक गणेश मंडळ, टिलकवाडी , बेळगाव 2023/2024 नवीन कार्यकारिणी नुकतीच निवडण्यात आली.
अध्यक्ष: मनोज खांडेकर, उपाध्यक्ष: विक्रम कदम सचिव: राकेश कांबळे . बुधवारी दिनांक 16/8/23 रोजी शिवाजी कॉलनी येथे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. छ.शिवाजी कॉलनी गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते, यावेळी एका मताने नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली, आणि बहुसंख्य नागरिक होते.