खुशी एकनाथ अक्षयमणी हिला रौप्यपदक.
खुशी एकनाथ अक्षयमणी हिला रौप्यपदक.
बेळगाव:
सकाळ वृत्तसेवा बेळगाव ता,10. बेंगलोर येथे नुकत्याच झालेल्या कर्नाटक राज्य खुल्या स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत बेळगावच्या खुशी एकनाथ अक्षयमणी हिने 2 रौप्यपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे. खुशी हिने अर्तिस्तिक स्केटिंग सोलो अँड फ्रीस्टाइल डान्स या प्रकारात दोन रौप्यपदक पटकाविले आहे. सुशीला प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगणे, पिक्कीली करुणाकर, नायडू, वासुदेव कुमार नायडू बेंगलोर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत आहे.