काँग्रेसचे प्रधानमंत्री उमेदवारीचे दावेदार….
नवी दिल्ली: वृत्तसंस्था
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी परत मिळाली असून ते आज लोकसभेतही परतले आहेत. त्यांच्या पहिल्याच भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक प्रहार केले. मी आज अदानी विषयावर बोलणार नाही, असं सांगत त्यांनी मणिपूरप्रश्नी केंद्र सरकारवर झोड उठवली. दरम्यान स्त्रीद्वेष्टा संबोधलं आहे. अविश्वास प्रस्तावावर भाषण दिल्यानंतर फ्लाइंग किस च ऍक्शन केले.
हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून यावरून केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी संताप व्यक्त केला. “राहुल गांधी यांनी जाता जाता अभद्र कृतीचं दर्शन घडवलं.सभागृहात लांबलचक भाषण करून झाल्यावर राहुल गांधींनी सभागृह सोडले.