वॉर्ड क्रमांक 44 आणि 30 साठी नविन कचरा गाडीला चालना.
बेळगाव:
वॉर्ड क्रमांक 44 आणि 30 मध्ये झाडांमुळे पडलेले कचरा घेण्या साठी गाडी कमी होत्या. त्या मुळे रस्त्यावरती पडलेले कचरा मुळे तिथल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.
वॉर्ड क्र.44 चे नगरसेवक आनंद चव्हाण आणि वॉर्ड क्र.30 चे नगरसेवक नंदू मिरजकर यांच्या लक्षात हे येताच त्यांनी आ.अभय पाटील यांचा बरोबर चर्चा करून नविन कचरा गाडी मंजूर करून घेतले .आज सोमवारी 7 ऑगस्ट रोजी त्याा गाडीची पुजा करुण सुर्वात करण्यात आली.
वॉर्ड क्र.44 आणि वॉर्ड क्र.30 चे नगरसेवक आणि रहिवासी आ.अभय पाटील , महापालिकेचे आयुक्त, श्री अशोक दुडगुंटी , AEE हणमंत कलादगी, पर्यावरण अभियंता प्रवीण खिलारे, स्वच्छता निरीक्षक कलावती अडमानी. यांचे आभार मानले.
कार्यक्रमाला नगरसेवक आनंद चव्हाण , नगरसेवक नंदू मिरजकर भाजपचे सदस्य शांताप्पा नरगोडी. दौलत शिंदे. वसंत हेब्बाळकर. दयानंद हिशोबकर. संतोष दळवी. विष्णू पाटील,मंतन चौगले, H.R. प्रकाश, गुरु काशीद , प्रकाश कालकुंद्रीकर . आर एच कुलकर्णी. अजित नाईक उपस्थित होते.