महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्लॅस्टिकच्या वापरण्यारावर कारवाही.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्लॅस्टिकच्या वापरण्यारावर कारवाही.

बेळगाव,

महानगर महामंडळाच्या अधिकार्‍यांनी शहरातील व्यापारी दुकानांवर छापे टाकून सुमारे 550 किलोचा मुद्देमाल जप्त केला आहे. बंदी असलेले प्लास्टिक जप्त करून दंड वसूल केला.

महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या निर्देशानुसार शहरभर तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना ५५० किग्रॅ. प्लास्टिक जप्त करून 44 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आयुक्त अशोक दुडगुंटी म्हणाले की, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम-2016 आणि दुरुस्ती नियम-2022 नुसार पावले उचलण्यात आली आहेत.

एईई (पर्यावरण) यांच्या नेतृत्वाखालील अनेक पथकांसह महापालिकेच्या 14 आरोग्य निरीक्षक आणि 2 पर्यावरण अभियंता यांनी तपासणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post समुदाय भवन बांधून देण्यासाठी महापौराना निवेदन
Next post विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा 23 वा दीक्षांत समारंभ संपन्न