मुंबई-जयपूर एक्सप्रेस ट्रेनमध्ये गोळीबार

मुंबई-जयपूर एक्सप्रेस ट्रेनमध्ये गोळीबार

मुंबई:

मुंबई- पालघर स्टेशन ओलांडल्यानंतर चालत्या मुंबई-जयपूर एक्स्प्रेस गाडीवर आरपीएफच्या हवालदाराने गोळीबार केला. त्याने RPF ASI आणि इतर तीन प्रवाशांना गोळ्या घालून दहिसर स्टेशनजवळ ट्रेनमधून उडी मारली. याप्रकरणी संशयित हवालदाराला शस्त्रासह अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post श्री संकट विमोचन हनुमान मंदीराचे, स्लॅपच्या पाया भरणी पुजा उत्साहात
Next post कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरी प्रदेशाचे पालिका कार्यक्षेत्रात विलिनीकरणच काय झाले?