श्री संकट विमोचन हनुमान मंदीराचे, स्लॅपच्या पाया भरणी पुजा उत्साहात.
बेळगाव:
महात्मा फुले रोड येथील श्री संकट विमोचन हनुमान मंदीराचे, स्लॅपच्या पाया भरणी पुजा आज रवीवारी सकाळी करुन सुरवात करण्यात आली. माननीय आमदार अभय पाटील साहेब यांच्या निधी तून दहा लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.
माणानिय आमदार यांचे मोठे बंधू भरत पाटील व महापौर शोभा सोमनचे, नगरसेवक नितीन जाधव, वेंकटेश धोंगडी यांच्या हस्ते पूजा करून कामाला सुरुवात करण्यात आली. या वेळी श्रीनाथ हलगेकर राजू शहापूरकर सचिन चौगुले, गणेश सांगळे ज्योतिबा सुतार उदयपूरकर गौतम जांगले विनायक जंगले सुनील जांगळे संदीप चव्हाण. दुर्गाशक्ती महिला मंडळ च्या सर्व महिला उपस्थित होते