बेळगावातून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक
बेळगावातून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक
बेळगाव:
एटीएसने बेळगाव जिल्ह्यात दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केल्याची माहिती आहे.
पुणे एटीएसने दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. मोहम्मद इम्रान उर्फ अमीर खान, मोहम्मद युसूफ याकूब साकी यांना अटक करण्यात आली.
गेल्या आठवड्यात दोन संशयितांना अटक केलेल्या पुणे पोलिसांनी आता आणखी दोघांनाही अटक केली आहे. दोन्ही संशयित निपाणी, संकेश्वरमार्गे आंबोलीच्या जंगलात गेले होते, अशी माहिती मिळाली आहे.