महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ भीमसेनेचे आंदोलन
बेळगाव:
देशामध्ये महिला युवतींवर वाढत्या अत्याचारासह त्यांच्या होणारा हत्याच्या निषेधार्थ कर्नाटक भीमसेनी तर्फे आज निदर्शने करण्यात आली
मणिपूर येथे दोन महिन्यांपूर्वी एका महिलेचे रस्त्यावर दिवस धिंड काढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले गेले याच्या निषेधार्थ आज कर्नाटक भीम सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणीकेली.
तसेच यावेळी कर्नाटक भीम सेना यांचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय, के आर राजू नायक, यल्लाप्पा अकमडी, निखिल कोलकर , नइम मुजावर यांच्यासह भीमसेनेचे सदस्य उपस्थित होते.