अनिल बेनके यांनी प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली
बेळगाव :
बेळगाव उत्तर मतदारसंघाचे माजी आमदार अनिल बेनके यांनी कोळसा, खाण व संसदीय बांधकाम मंत्री प्रल्हाद जोशी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी आमदार अनिल बेनके यांनी विनंती की प्रल्हाद जोशी यांनी बेळगाव ते दिल्ली विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी आणि वंदे भारत रेल्वेचा बेळगावपर्यंत विस्तार करण्यासाठी .
तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजस्थान राज्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
या मागणीसाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन प्रल्हाद जोशी यांनी यावेळी दिले.