आ. अभय पाटील यांचा मार्गदर्शनाखाली मांगाई मंदिर परिसरात स्वच्छ्ता अभियन.
बेळगाव:
रविवार 9 जुलैला स्वच्छता अभियान अंतर्गत, बेळगाव दक्षिणचे आ.अभय पाटील यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली, मंगाई मंदिर, वडगाव येथे स्वच्छ अभियान आयोजित केले होते.
स्वच्छ अभियान पथकाने मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात डेंग्यू आणि चिकुनगुनिया तपासणी केली आणि कीटकनाशकांची फवारणी केली तसेच मंदिर व परिसराची स्वच्छता केली.
जवळपास 62 तरुण या अभियानात सहभागी झाले होते .मंदिराचे परिसरातील नागरिकांचा समाधान झाले आणि आ.अभय पाटील आणि स्वच्छ्ता पथकाचा आभार मानले.