हिरेकुडी येथील बेपत्ता जैन मुनीचा संशयास्पद मृत्यू
हिरेकुडी येथील बेपत्ता जैन मुनीचा संशयास्पद मृत्यू
चिक्कोडी :
बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील जैन मुनी आचार्य 108 कामकुमार नंदी महाराज स्वामी यांचा मृतदेह शुक्रवारी रात्रीसं शयास्पदरित्या आढळला आहे. चिकोडी हिरेकुडीमधून जैन मुनी बेपत्ता झाल्याची तक्रार चिकोडी पोलिसात नोंद करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री उशिरा या जैन मुनींचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला असून त्यांच्या शरीरावर जखमा आहेत.