अभिजीत जवळकर यांचा पुढाकाराने वॉर्ड क्र. 42 येथे डेंग्यू चिकन गुनिया लस नागरिकांचा घरी.
बेळगाव:
माननीय आमदार अभय पाटील साहेब यांच्या नेतत्वाखाली. व नगरसेवक अभिजीत जवलकर यांच्या पुढाकाराने वॉर्ड क्रमांक 42 येथे डेंग्यू चिकन गुनिया लस घरो घरी जाऊन देण्यात आले.
बेळगांव मध्ये डेंग्यू ची साथ सुरू होण्या पूर्वी खबरदारी म्हणून अभिजीत जवळकर यांनी पुढाकार घेवून हे उपक्रम आ.अभय पाटील यांच्या मार्गदर्शनखाळी रवीवारी 2 जुलै सकाळी 9 वा.सुरू केले आणि हे उपक्रम पूर्ण अठवडा रबिवणार आहेत असे नगरसेवक अभिजीत जवळकर यांनी दिली.
एकूण वॉर्ड मधील 400 घराना आणि 5000 लोकांना या उपक्रमअंतर्गत फायदा होणार असल्याचे ते सांगितले.त्या बद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आणि आ.अभय पाटील आणि नगरसेवक अभिजीत जवळकर यांचे आभार मानले