वॉर्ड क्रमांक 29 मध्ये नविन कचरा गाडीला चालना.
बेळगाव:
वॉर्ड क्रमांक 29 मध्ये घरो घरी जाऊन कचरा घेण्या साठी गाडी कमी होत्या. घरातील कचरा आठवड्यातून फक्त 3 वेळा उचल होत होती . नगरसेवक नितीन जाधव यांच्या लक्षात हे येताच त्यांनी आ.अभय पाटील यांचा बरोबर चर्चा करून नविन कचरा गाडी मंजूर करून घेतले .आज सोमवारी 3 जुलै रोजी त्या गाडीची पुजा करुण सुर्वात करण्यात आली .
आता लवकरच रोज कचरा घेऊन जायची व्यवस्था करण्यात येणार आहे. या वेळी बाळू हांगिरगेकर यांच्य हस्ते श्रीफळ वाढऊन चालना देण्यात आली. राजू होन्नोली, गोवििंद नाईक ,चंद्रकुमार कांबळे, अरुण पत्तार, किसन बिर्जे, सूरज गवी, संदीप कोकीतकर,नंदन कुलकर्णी या सह अन्य नागरिक उपस्थित होते