नगरसेवक गिरीश धोंगडी यांच्या पुढाकाराने प्लास्टिक बंदेी जागरूकता मोहीम.
बेळगाव : प्रतिनिधी
नगरसेवक गिरीश धोंगडी यांच्या पुढाकाराने मागील काही दिवसांपासून बंद पडलेली प्लास्टिक विरोधी कारवाईची मोहीम पुन्हा गतिमान करण्यात आली आहे. प्लास्टिक बंदी मोहिमेंतर्गत महापालिकेच्यावतीने सोमवारी वॉर्ड क्र.24 येथील खडेबाजार,दाने गल्ली व विविध ठिकाणी कारवाई आला.
त्याचप्रमाणे यावेळी व्यावसायिकांना प्लास्टिक वापरन्याने काय हानी होऊ शकते हे त्यांना सगण्यात आली आहे. नगरसेवक गिरीश धोंगडी यांच्या पुढाकाराने प्लास्टिक बंदीची कारवाई करण्याची मोहीम आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केली आहे. यामध्ये सातत्य राखण्याची गरज व्यक्त होत आहे असे नगरसेवक गिरीश धोंगडी यांनी सांगितले.