बेळगाव महानगरपालिका चार स्थायी समिती निवड बिनविरोध
बेळगाव महानगरपालिका चार स्थायी समिती निवड बिनविरोध
बेळगाव :
महापालिकेच्या विविध स्थायी समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली असून चार स्थायी समित्यांसाठी सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
वित्त स्थायी समिती, सार्वजनिक बांधकाम स्थायी समिती, महसूल विभागाची स्थायी समिती आणि आरोग्य विभागाच्या स्थायी सभापतींची आज निवडणूक झाली.