उद्यापासून मोफत वीज, गृह ज्योती योजना सुरू*

*उद्यापासून मोफत वीज, गृह ज्योती योजना सुरू*

बंगलोर: राज्य काँग्रेस सरकारची महत्त्वाकांक्षी हमी योजना २०० युनिट्स मोफत वीज उद्यापासूनच सुरु होईल.आज मध्यरात्रीपासून अधिकृतपणे  रात्री 1 वाजल्यापासून प्रभावी असेल

12 महिन्यांच्या बिलाच्या सरासरीवर आधारित गृहज्योती वीज मोफत आहे.12 महिने सरासरी वापर 200 युनिट असल्यास विनामूल्य वीज उपलब्ध होईल.200 युनिटपेक्षा जास्त वापरल्यास बिल भरावे लागेल.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post मंगाई जत्रेच्या तैयारीची आ.अभय पाटील यांच्याकडून पाहाणी 
Next post गृहलक्ष्मीसाठी 3 जुलै रोजी नोंदणी दिनांक जाहीर करणार