आ. अभय पाटिल यांनीं येरमाळ रोड येथील शहापूर शिवारातील तलावाची विकासकामांची पाहणी केले.

आ. अभय पाटिल यांनीं येरमाळ रोड येथील शहापूर शिवारातील तलावाची विकासकामांची पाहणी केले.

बेळगाव प्रतिनिधी:

 

बेळगाव शहरात विकासाची वाटचाल सुरु ठेवणाऱ्या आमदार अभय पाटील यांनी येरमाळ रोड येथील शहापूर शिवारातील तलावाचा विकासकामांचा अडावा घेतला .  आमदार अभय पाटील  यांनी यळमाळ रोड येथील शहापूर शिवारातील तलावाची पाहणी केली आणि  या तलावाच्या विकासासाठी 2.5 कोटी मंजूर केले आहेत .

यावेळी नगरसेवक मंगेश पवार, जयंत जाधव बरोबर  शेतकरी प्रकाश बाळेकुंद्री संदीप जाधव ,राजू मर्वे, अमोल देसाई ,मधु मासेकर ,प्रकाश माळवी व  कार्यकर्ते  उपस्थित होते .

आमदारांनी सर्वांची विचारपूस केले व चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच वेळी पाच वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण केले.
Next post  राज्य सरकारकडून महत्त्वाचे घोषणा; तांदुळ ऐवजी पैसे देण्याचा निर्णय