उद्या दक्षिण भागात वीजपुरवठा खंडित

उद्या दक्षिण भागात वीजपुरवठा खंडित

प्रतिनिधी

बेळगा हेस्कॉमकडून दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दि. २५ रोजी शहराच्या दक्षिण भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत वीजपुरवठा बंद राहणार असल्याचे हेस्कॉमकडून कळविण्यात आले.

तेग्गीन गल्ली, भारतनगर, लक्ष्मीनगर, गणेशपूर गल्ली, जेड गल्ली, अळवण गल्ली, मंगाईनगर, पाटील गल्ली, यरंमाळ बाजार गल्ली,चावडी गल्ली, येळ्ळूर रोड , राजवाडा कंपाऊंड, सर्वोदय कॉलनी, नाझर कॅम्प, रामदेव गल्ली, विष्णू गल्ली, नाथ पै सर्कल, नेकार कॉलनी, निझामियानगर, रयत गल्ली, गणेश पेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुकानगर, देवांगनगर, बस्ती गल्ली कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थनगर, ओमनगर, पाटील गल्ली, हिंदवाडी, रानडे कॉलनी, गोवावेस, अनगोळ, विद्यानगर, आंबेडकरनगर, राजहंस गल्ली, महावीरनगर, संत मीरा स्कूल रोड, गुलमोहोर कॉलनी, समृद्धी कॉलनी, पारिजात कॉलनी, ओमकारनगर, भाग्यनगर, आनंदनगर, संभाजीनगर, आदर्शनगर, अन्नपूर्णेश्वरीनगर, सुवर्णसौध परिसर या भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post मनपा आयुक्तपदी अशोक धुडगुंटी
Next post भाग्यलक्ष्मी महिला संघाचे फलकाचा अनावरण