सुमित दलभंजन यांचे दुःखद निधन
सुमित दलभंजन यांचे दुःखद निधन
बेळगाव :
बाजार गल्ली (खासबाग) येथील रहिवासी सुमित जगन्नाथ दलभंजन (वय 35) यांचे (वय 35) यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहीण, भाऊजी असा परिवार आहे. अंत्यविधी सकाळी 10 वाजता शहापूर स्मशानभूमी येथे होणार आहे.