डी. के. शिवकुमार यांची बेळगांवला भेट

डी. के. शिवकुमार यांची बेळगांवला भेट

बेळगाव :

जगदीश शेट्टर, लक्ष्मण सावदी हे आमच्या पक्षाचे नेते आहेत,कोणत्या वेळी काय करायचे माहित आहे.आम्ही त्यांच्यासोबत आहोत, संपूर्ण पक्ष त्यांच्यासोबत आहे.जगदीश शेट्टर, लक्ष्मण सावदी हे आमच्या पक्षाचे नेते आहेत असे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, आमदार लक्ष्मण सवदी त्यांना योग्य दर्जा देण्याबाबत  धीर धरा .जो कोणी आमच्याशी जोडला आहे त्याला सोडून देण्याचा प्रश्नच येत नाही, असे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीला लक्ष्य करून दोन्ही नेत्यांचा वापर करणार का, या माध्यमांच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले ते आमच्या पक्षाचे नेते, ते आमचे कार्यकर्ते नाहीत.जिंका किंवा हरा, ते आमचे नेते आहेत असे डी.के.शिवकुमार म्हणाले.म

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post भीषण अपघात : काँग्रेस नेत्याचा जागीच मृत्यू.
Next post कचऱ्यापासून वीज निर्मितीचा पहिला प्रकल्प तयार