तांत्रिक अडचणींमुळे प्रशिक्षण विमानाचा आपत्कालीन लँडिंग
तांत्रिक अडचणींमुळे प्रशिक्षण विमानाचा आपत्कालीन लँडिंग
बेळगाव :
तालुक्यातील होनिहाळ ते बागेवाडी रोड दरम्यानच्या शेतात प्रशिक्षण विमान कोसळले.बेळगाव विमानतळावरून सांबरा गावाजवळ प्रशिक्षण घेत असलेल्या छोट्या विमानाचे मोदगा बागेवाडी रस्त्याच्या मध्यभागी होन्निहाळ या तालुक्याच्या हद्दीत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.घटनेत प्रशिक्षकाच्या पायाला दुखापत झाली आहे.
ही बाब कळताच मारिहाल स्टेशन पोलिस आणि हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.कोणतीही जीवितहानी झाली नाही.