वादळी वाऱ्यामळे शहापुर स्मशान भूमी येथील पत्रे उडून नुकसान.

वादळी वाऱ्यामळे शहापुर स्मशान भूमी येथील पत्रे उडून नुकसान..

बेळगाव:

कालच्या वादळी वाऱ्यामळे शहापुर स्मशान भूमी मधील असलेले पत्रे उडून गेले होते. त्याची माहिती स्मशान भूमी मधील कर्मचारी यानी नगरसेवक नितीन ना जाधव याना माहिती दिली.

त्वरित त्या ठिकाणी भेट देऊन नितिन जाधव यानी पाहणी केली व समंधीत अधिकारी याना निर्देशन देण्यात आले की लवकरात लवकर पत्रे री फिटींग करून द्यावे. अधिकारीने देतो असे सांगितले.

कर्मचारी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले या वेळी श्रीकांत याल्लाल. आकाश छत्रे. प्रज्वल शेत्तपनावर. शुभम जांबोटकर.साई खनगावकर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post बस आणि ट्रकचा टक्कर : सात जण ठार
Next post किश्तवाडमध्ये मजुरांना घेऊन जाणारं वाहन उलटलं, सहा जणांचा मृत्यू