
क्रेडाईतर्फे आमदार अभय पाटील यांचा सत्कार
क्रेडाईतर्फे आमदार अभय पाटील यांचा सत्कार
बेळगाव
बेळगाव क्रेडाईतर्फे बेळगाव दक्षिण भागातून निवडून आलेले आमदार अभय पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित क्रेडाई अध्यक्ष दीपक गोजगेकर, पी. एस. हिरेमठ, अमर अकनोजी, चैतन्य कुलकर्णी,कैस नुरानी, राजेंद्र मुतगेकर, सचिन कल्लीमनी, प्रशांत वांडकर, गोपाळराव कुकडोळकर, आनंद कुलकर्णी, विठ्ठल हुबळी, राजेश माळी, मदन देशपांडे, विजय पाटील, पालकर ज्ञानेश सायनेकर, रोहित पोरवाल आदी उपस्थित होते.