मुलाचा मुंज सोडून मतदानला महत्व दिलेल्या रायकर दाम्पत्याचा कौतुक
बेळगाव :
बेळगाव दक्षिण मतदार संघातील हुलबत्थे कॉलनी, शहापूर, येथील सुनील रायकर आणि त्यांची पत्नी सोनाली रायकर या सुशिक्षित दांपत्याने आप्ल्या मुलाचा (युवराज रााायकर) मुंज असताना, मुुंुंज मुहूर्त पेक्षा मतदानाच्या मुहूर्ताला अधिक महत्व देत, मतदानासंदर्भात लोकशाहीने दिलेल्या अधिकाराबाबत आदर व्यक्त केला.
कार्यक्रमात आलेले 200 लोकांनी सुध्दा रायकर दाम्पत्यांचे कर्तव्यनिष्ठेचा आदर्श घेवून मतदानाला अधिक महत्व देत मतदानाचे कर्तव्य पार पाडत लोकशाहीप्रती कर्तव्यनिष्ठ दाखवून दिली आहे.
रायकर दापत्यांचा सर्वांकडून कौतुक होत आहे.