सोमवारी 1 मे रोजी अभय पाटील यांची वॉर्ड क्र.29 येथे प्रचार फेरी
बेळगाव : भाजपचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार अभय पाटिल यांच्या भव्य प्रचारार्थ सोमवारी 1 मे रोजी सकाळी 6.45 वाजता वॉर्ड क्रमांक 29 मध्ये बसवण्णा मंदीर आनंदवाडी येथून सूरवात होणार आहे .
फेरीचा मार्ग आनंदवाडी, प्रियांका हॉटेल, RK मार्ग मेन रोड हिंदवाडी, जैन बस्ती. मयेकर हाऊस, सरोदे मार्ग, रानडे रोड, नीलाजगी हौस ते, सराफ कॉलनी, वड्डर गल्ली, महावीर भवन, गणेश मार्ग पहिला क्रॉस, गणेश मंदिर हिंदवाडी, गणेश मार्ग 3rd क्रॉस, कॅनरा बँक, पंचवटी रिक्षा स्टँड, सोमवार पेठ टिळकवाडी, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, ते देशमुख रोड, साई मंदिर कॉर्नर, शुक्रवार पेठे रोड, जाधव गल्ली, विश्राम बाग कॉलनी, नगझरीनात कॉलनी, गोवावेस सर्कल, खाऊ कट्टा रोड, इंद्रप्रस्थ नगर, गणेश बाग येथे फेरी ची सांगता होणार आहे.
हि प्रचार फेरी सायकल व बाईक वरून निघणार आहे , दिलेल्या मार्गावरून हि फेरी येते त्या वेळेला त्या त्या भागातील नागरिकानी आपल्या घरा समोर थांबून आमदार आमदार अभय पाटील साहेब यांचं स्वागत करावे. अस नगरसेवक नितीन ना जाधव यांनी विनंती केली आहे.