अभय पाटील यांच्या पदयात्रेला मा. मुख्यमंत्री बसावराज बॉम्माई यांची उपस्थिती
बेळगाव:
मंगळवार 25-04-2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता लोकप्रिय मुख्यमंत्री श्री बसवराज बोम्मई हे शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभय पाटील यांच्या निवडणुकीचा पदयात्रेला शुभारंभ करणार.
शहापूर खाडे बाजार रोड मार्गेगणेशपुरा गल्ली मार्गे, संभाजी रोड,उपर गल्ली कसाभगा ,बाजार गल्ली, बसवनल्ली नंतर जगद्गुरु श्री बसवेश्वरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून पदयात्रा संपते.
सर्वांना संध्याकाळी: 5:30 वा.श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्याना कडे उपस्थित राहावे अशी विनंती केली आहे.