नगरसेवक मंगेश पवार यांना मातृशोक.
बेळगाव:
नगरसेवक श्री मंगेश पवार यांच्या मातोश्रीचे आज सोमवार 24 रोजी अकस्मिक निधन झालेले आहे. त्यांची अंत्यविधी ठीक 4 वाजता होणार आहे