भाग्यलक्ष्मी महिला मंडळा खासबागच्या वतीने श्री शिवजयंती उत्साहाने साजरी करण्यात आली
बेळगाव:
शहर आणि परिसरात शनिवारी विविध ठिकाणी शिव बसव जयंती अनेक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विविध गड किल्ले आणि कुडल संगम येथून युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणलेल्या ज्योतींचे स्वागत करण्यात आले.
तसेच बडीवाले कॉलनी कसबाग येथे भाग्यलक्ष्मी महिला मंडळाच्या वतीने श्री शिवजयंती साजरी करण्यात आली.अक्ष्य स्मिता अनगोलकर , उपदक्ष्या संगीता बडीवाले, पुष्पा कणबरकर, उमा बडबंजी, शीला साकळकर, गीता पाटील आदी उपस्थित होते.