बेळगाव :
सर्वच उमेदवार अपला मतदारसंघात प्रचाराला सुरूवात झाली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात चांगलाच रंग भरू लागला आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघात अभय पाटील यांनी मतदारांशी नेहमीच थेट संपर्कात राहिल्यामुळे मतदारवर्ग त्यांच्याकडे खेचला जात आहे.
बेळगाव दक्षिण मतदार संघाच्या प्रत्येक वॉर्ड येथे ते जोडले गेलेले व्यक्तीमत्त्व म्हणून अभय पाटील यांची ओळख आहे. आपल्या आमदार पदाचा कधीही गर्व ना करता मतदारांशी संपर्क ठेवण्याचे कौशल्य त्यांनी साधले आहे.
त्यामुळे मतदार वर्ग त्यांच्या पाठिशी उभा असल्याचे दिसून येत आहे. मतदारांना आपल्या योजनांबाबत माहिती देवून मतदानाचे आवाहन करण्यात येत आहे. . तसेच याचे प्रतिबिंब त्यांच्या प्रचार मोहिमेतून उमठत आहे.
“ठरलं सर्व…पुन्हा अभय पर्व..” म्हाणत मतदारांनी आपला पाठिंबा दर्शविले.