आ.अभय पाटील यांचा पुढाकाराने हिंदवाडी येथील रस्त्यांच्या कामाला सुरवात

आ.अभय पाटील यांचा पुढाकाराने हिंदवाडी येथील रस्त्यांच्या कामाला सुरवात

बेळगाव:

माननिय आमदार अभय पाटील साहेब यांच्या आमदार निधीतून वॉर्ड क्रमांक 29 हिंदवाडी येथील रोड कामाला सुरवात करण्यात आली . नगरसेवक नितिन  जाधव यांनी आमदार अभय  पाटील यांंचा कडे सातत्ययानं  पाठपूरावा  केल्यामुळें काम तातडीने सुरू करण्यात आले हे . नगरसेवक नितीन जाधव यांनी रोड कामाच्या ठिकाणी जातीने लक्ष देऊन काम करून घेत आहेत .

त्यामुळे येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यांनी नगरसेवक नितीन जाधव यांना धन्यवाद दिले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post खानापूर समितीकडे आबासाहेब दळवींचा अर्ज दाखल
Next post आ.अभय पाटील यांचा पुढाकाराने हिंदवाडी येथील रस्त्यांच्या कामाला सुरवात