कर्नाटक विधानसभा निवडणूक 10 मे रोजी मतदान तर 13 मे रोजी मतमोजणी
कर्नाटक विधानसभा निवडणूक 10 मे रोजी मतदान तर 13 मे रोजी मतमोजणी
नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा आज करण्यात आली.10 मे रोजी मतदान तर 13 मे रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.