कक्कया समाज मंदीर व पंचवटी मंदीरच्या कामाचे उद्घाटन आ.अभय पाटील यांच्या हस्ते.
कक्कया समाज मंदीर व पंचवटी मंदीरच्या कामाचे उद्घाटन आ.अभय पाटील यांच्या हस्ते.
आज दिनांक 22/3/23 रोजी आमदार अभय पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून ,वॉर्ड नं 29,गोवावेस येथील, ढोर कक्कया समाज मंदीर व पंचवटी मंदीर निर्माण करण्यासाठी प्रतेकी पाच लाख रुपये मंजूर केले. आज पाडव्याच्या मुहूर्तावर पुजा करुन या कामांची सुरूवत करण्यात आली. या वेळी तेथील नगरसेवक नितीन जाधव, मंदिराचे पंच मंडळ व नागरीक उपस्थित होते.