अनगोळ येथे घराला आग लागून नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली
अनगोळ येथे घराला आग लागून नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली
बेळगाव: अनगोळ, झेरे गल्ली येथे घराला आग लागून घरातील गृहोपयोगी आणि खाद्योपयोगी ऐवज जळून खाक झाला. रोजंदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या एका गरीब महिलेच्या घराला आग लागून आगीत गृहोपयोगी आणि खाद्योपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने ही महिला मोठ्या अडचणीत आली आहे.