आ. अभय पाटील यांनी एकाच दिवसात 62 बोरवेलच्या कामांना चालना दिली.
बेळगाव:
शहरातील पाणीपुरवठ्याची समस्या निवारण करण्यासाठी नवीन पाईपलाईन घालण्याचे काम सुरू आहे. मात्र कॅन्टोन्मेंट हद्दीतून पाईपलाईन घालण्यासाठी अधिकाऱ्यांकडून सहकार्य न मिळाल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. यासाठी सध्या 25 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
यावर तोडगा काढण्यासाठी आ. अभय पाटील यांनी आमदार निधीतून, मंगळवारी 21 मार्चला, बेळगांव दक्षिण मतदारसंघात विविध ठिकाणी 62 बोरवेलच्या कामांना चालना दिली आहे. या कामाबाबत सगळीकडे त्यांचे कौतुक होत आहे. या कार्यक्रमाला त्या भागातील नगरसेवक व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
देवांग नगर 1ला क्रॉस, कल्मेश्वर रोड, वडगांव, बेळगांव येथे नवीन बोरवेल काढणे.कल्मेश्रवर रोड, गणेश गल्ली, वडगांव, बेळगांव येथे नवीन बोरवेल काढणे.नाझर कँप 5वा क्रॉस, वडगांव, बेळगांव येथे नवीन बोरवेल काढणे.आदर्श नगर, वडगांव, बेळगांव येथे नवीन बोरवेल काढणे.विठ्ठलदेव गल्ली, वडगांव, बेळगाव येथे नवीन बोरवेल काढणे.वझे गल्ली, धामणे रोड, वडगांव बेळगांव येथे नवीन बोरवेल काढणे. गवळी गल्ली, टीळकवाडी, बेळगांव येथे नवीन बोरवेल काढणे.विठ्ठल रुखमाई मंदीर, विष्णुगल्ली क्रॉस वडगांव, बेळगांव येथे नवीन बोरवेल काढणे.5वा क्रॉस केशव नगर, वडगांव, बेळगांव येथे नवीन बोरवेल काढणे. संभाजी नगर, वडगांव, बेळगांव (जीजाऊ महिळा संघ) येथे नवीन बोरवेल काढणे. आनंद नगर 3रा क्रॉस, वडगांव, बेळगांव येथे नवीन बोरवेल काढणे. अन्नपूर्णेश्वरी नगर, 6वा क्रॉस, यळ्ळूर रोड, वडगांव, बेळगांव येथे नवीन बोरवेल काढणे.रणझुंझार कॉलोनी, संभाजी नगर, यळ्ळूर रोड, वडगांव, बेळगांव येथे नवीन बोरवेल काढणे. विश्वकर्म कॉलोनी रोड नं. 2 / 2, जे.पी. फौंड्री जवळ येथे नवीन बोरवेल काढणे.2रा स्टेज, राणी चन्नम्मा नगर, बेळगांव येथे नवीन बोरवेल काढणे. देवांग नगर 4था क्रॉस श्री दुर्गादेवी देवस्थान जवळ, वडगांव, बेळगांव येथे नवीन बोरवेल काढणे.गुरुदेव गल्ली 2रा क्रॉस वडगांव, बेळगांव येथे नवीन बोरवेल काढणे.गुरुदेव गल्ली 2रा क्रॉस, चींचेचा झाडा जवळ, वडगांव बेळगांव येथे नवीन बोरवेल काढणे.कुलकर्णी गल्ली, जुने बेळगांव, बेळगांव येथे 1 नवीन बोरवेल काढणे. सरकारी प्रौढ प्राथमिक मराठी शाळा, पीरनवाडी येथे 1 नवीन बोरवेल काढणे. बेळगांव दक्षीण मतक्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या पीरनवाडी ग्रामामध्ये 12 नवीन बोरवेल काढणे.बेळगांव दक्षीण मतक्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या मच्छे ग्रामामध्ये 4 नवीन बोरवेल काढणे. बेळगांव दक्षीण मतक्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या धामणे (एस) ग्रामामध्ये 6 नवीन बोरवेल काढणे.बेळगांव दक्षीण मतक्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या झाडशहापूर ग्रामामध्ये 5 नवीन बोरवेल काढणे. बेळगांव दक्षीण मतक्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या देगवमानट्टी ग्रामामध्ये 1 नवीन बोरवेल काढणे.’बेळगांव दक्षीण मतक्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या अवचारहट्टी ग्रामामध्ये 1 नवीन बोरवेल काढणे.शांती बडावणे, 2रा क्रॉस, खासबाग, बेळगांव.येथे नवीन बोरवेल काढणे.गणेशपेठ, लक्ष्मीनगर, जुने बेळगांव, बेळगांण येथे नवीन बोरवेल काढणे.देवांग मेन रोड, लक्ष्मी नगर, 4था क्रॉस वडगांव, बेळगांव येथे नवीन बोरवेल काढणे.कोरवी गल्ली जुने बेळगाव, बेळगांव येथे नवीन बोरवेल काढणे.लक्ष्मी नगर, एम. जी. रोड, शेवटचा क्रॉस येथे नवीन बोरवेल काढणे.लक्ष्मी रोड मेन रोड, वडगांव, बेळगांव येथे नवीन बोरवेल काढणे.भारत नगर 5वा क्रॉस, शहापूर बेळगांव येथे नवीन बोरवेल काढणे.गुरुदेव गल्ली लक्ष्मी नगर, वडगांव, बेळगांव येथे नवीन बोरवेल काढणे.गुरुदेव गल्ली 1ला क्रॉस वडगांव, बेळगांव येथे नवीन बोरवेल काढणे.मलप्रभा नगर ( खालील बाजू) वडगांव बेळगांव येथे नवीन बोरवेल काढणे.शिवाजी गल्ली, लक्ष्मी नगर, वडगांव, बेळगाव येथे नवीन बोरवेल
काढणे.गुरुदेवगल्ली उरा क्रॉस, वडगांव, बेळगांव येथे नवीन बोरवेल काढणे.मलप्रभा नगर खालील बाजू घटप्रभा गर, वडगांव, बेळगांव येथे नवीन बोरवेल काढणे.
या कामाबाबत सगळीकडे त्यांचे कौतुक होत आहे. या कार्यक्रमाला त्या भागातील नगरसेवक व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते