बँकांना आता दर शनिवारी सुट्टी असण्याची शक्यता ?

बँकांना आता दर शनिवारी सुट्टी असण्याची शक्यता ?

नवी दिल्ली :

बँक कर्मचारी संघटनांनी केलेली पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी मान्य करण्याची तयारी इंडियन बँक्स असोसिएशनने (आयबीए) दर्शविली आहे. त्यामुळे आता दर शनिवारी- रविवारी बँकांचे दरवाजे बंद राहतील.

डिजिटल युगात बँकांशी संबंधित बहुसंख्य कामे ऑनलाईन करता येतात तरीही बँकेत प्रत्यक्ष जाऊन आपली कामे करणाऱ्या ग्राहकांना आता वीकेंडला बँकेत जाता येणार नाही.

बँक अधिकारी व कर्मचारी संघटनांनी आयबीए’ला दिलेला प्रस्ताव तत्त्वतः मान्य करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post ಕರ್ನಾಟಕ – ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಗಡಿ ಸಮಸ್ಯೆ ಆರು ಸಚಿವರ ಸಮಿತಿಯನ್ನು ರಚಿಸಲಾಗಿದೆ
Next post ಪ್ರತಿ ಶನಿವಾರ ಬ್ಯಾಂಕ್‌ಗಳಿಗೆ ರಜೆ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ?