नगरसेवक गिरीश धोंग्डी ह्यांच्या हस्ते बोर वेल कामाचं शुभारंभ.
बेळगाव:
महात्मा फुले रोड व मिरापूर गल्ली येथील राहीवसिना पाण्याचा समस्या असून त्यांनी नगरसेवक गिरीश धोंग्डी यांचा पुढे मांडले.
नगरसेवक गिरीश धोंग्डी यांनी तुरंत आ.अभय पाटील यांच्या लक्षात आणून दिले आणि त्यांचा मार्गदर्शन खाली बोर मारण्यासाठी विशेष फंड उपलब्ध करून घेतले.
आज बोर मारण्यासाठी पूजा करून कामाला सुरुवात केली.त्या बोरवलच्या पूजनच्या वेळी त्या भागातल्या नगरसेवक गिरीश धोंगडी व माझी नगरसेवक संजीव प्रभू वाशी अनेक स्थानिक सगळे उपस्थित होते.
इतक्या कमी वेळेत पाण्याचा समस्या सोडवल्या बद्दल आ.अभय पाटील आणि नगरसेवक गिरीश धोंगडी ह्यांचा लोकांकडून कौतुक आणि आभार मानले जात आहे.