लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकला भ्रष्ट AEE
लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकला भ्रष्ट AEE
बेळगाव :
कंत्राटदाराच्या प्रलंबित बिलावर सही करण्यासाठी पैशांची मागणी करणारा कनिष्ठ अभियंता लोकायुक्तांचा जाळ्यात अडकले.पंचायत राज्य अभियांत्रिकी (PRE) विभाग एईई एम.एस.बिरादरा पाटील हे लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकले.
तक्रार करणारे ठेकेदार बडला ,अंकलगी येथील रमणगौडा पाटील यांच्या प्रलंबित बिलावर स्वाक्षरीसाठी 5000 रुपयांची मागणी करून 4000 रू.घेत असताना त्यांना लोकायुक्तांनी पकडले.
लोकायुक्त पोलिसांनी भ्रष्टाचारी ए.ई.ई पकडले असून तपास सुरू आहे.कारवाईसाठी एसपी यशोधा वंतगोडी मार्गदर्शन केले.