आ.अभय पाटील यांच्या बेळगाव दक्षिण व्याप्ती मध्ये येणाऱ्या वार्डमध्ये 66 कुपनालिकांचे कामाला शुभारंभ.
बेळगाव :
आ.अभय पाटील हे नेहमी आपल्या बेळगाव दक्षिण मतदारसंघात वेग वेगळ्या उपक्रम राबवित असतात,आणि ते अनोखे असतात.ते अपण दिलेला शब्द पाळतात.
आमदार अभय पाटील यांच्या प्रतिनिधीत्व असलेल्या बेळगाव दक्षिण मतदारसंघात एकाच आठवड्यात ६६ कूपनलिका खोदण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
प्रभाग क्रमांक-16 मध्ये 3, 21 आणि 22 मध्ये प्रत्येकी 1, 23, 24 आणि 27 प्रभागात प्रत्येकी 3, 28 आणि 29 मध्ये प्रत्येकी 1, प्रभाग 30 आणि 42 मध्ये 3,39, 44 मध्ये 4, 49 मध्ये 2, 50 मध्ये 3 , 51 व्या वॉर्डात 2 , 52 मधील प्रत्येकी 1 , 53 आणि 54 वॉर्डात , 56 व्या वॉर्डमध्ये 6 , 57 मध्ये 2 आणि 58 व्या वॉर्डमध्ये 7 असे ड्रिलकेले जात आहे .
याशिवाय मच्छे परिसरात 12 कूपनलिका, बालगं मट्टी मध्ये 1 कूपनलिका आणि पिरणवाडीत 2 कूपनलिका बसविण्यात येत आहेत.
१३ फेब्रुवारीपासून कामाला सुरुवात करून 25 फेब्रुवारी रोजी संपणार असल्याचे आमदार अभय पाटील यांनी सांगितले.