आ. अभय पाटील ह्यांच्या हस्ते आनंदवाडीत शिवमंदिरच्या कामाचा शुभारंभ.नितिन जाधव ह्यांच्या पाठपुरव्यामुळे कौतुक.
बेळगाव;
वॉर्ड नं 29 मध्ये शिवमंदिर बांधण्याचा कामाचा उद्घाटन आ.अभय पाटील यांच्या हस्ते रविवारी झाली. आमदारांचा निधीतून 13 लाख रुपये मंजूर झाली आहे.
तसेच ड्रेनेज कामाचा शुभारंभ आ.अभय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.ह्या कामासाठी 18 लाख रू.मंजूर केली आहे.ह्या वेळी आनंदवाडी पांच मंडलं आणि लोकांनी आ.अभय पाटील ह्यांचा आभार मानले आणि नितीन जाधव ह्यांनी सतत पाठपुरावा केल्या बद्दल त्यांचा कौतुक केले आणि आभार मानले.
ह्या कार्यक्रमाला अनंद्वाडीचे रहिवासी आणि इतर मान्यवर उपसथित होते.