शिवाजी महाराजांच्या फोटो अश्लील एडिट करणाऱ्यांवर कारवाईची मागणी: आ.अभय पाटील
बेळगाव:
छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो अश्लील एडिट करून सोशल मीडियावर टाकलेल्याच्या आणि असे गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असे भाजपचे आमदार अभय पाटील म्हणाले.
त्यांनी बेळगाव शहराच्या पोलीस आयुक्तांची भेट घेऊन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्यांना अटक करण्यात यावी, असे निवेदन दिले.
उत्तर प्रदेश धर्मांधांना शिक्षित करण्यासाठी जी पद्दत वापरलिगेली आहे त्याच्याच उदाहरणार्थ घेवून, दोषींची मालमत्ता जप्त केले पाहिजे
महान पुरुष, देवी-देवता प्रतिमा खराब करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी असे त्यांनी सांगीतले.