पोलिस आयुक्त कार्यालय नव्या जागेत…
बेळगाव :
कॅम्प येथील पोलिस गुरुवारपासून जागेमध्ये आयुक्त कार्यालयाच्या कामकाजाला प्रारंभ क्वॉर्टर्सच्या पोलिस बसवराज बोम्मई करण्यात आला. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री यांच्याहस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते.
1912 मध्ये सुरु झालेल्या जुन्या इमारतीमधील साहित्य पहिल्यांदाच नव्या जागेत हलवण्यात आले आहे. पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, डीसीपी रवींद्र गडादी, पोलिस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा आदींनी नवीन कार्यालयात कामकाजाला प्रारंभ केला.
पोलिस कार्यालयातील आयुक्त सर्व पोलिसांचा बंदोबस्तही आज नव्या कार्यालयात हलवण्यात आला.