कौटुंबिक कलहामुळे मुलांसह आईची आत्महत्या
कौटुंबिक कलहामुळे मुलांसह आईची आत्महत्या
हुनगुंद :
मालाप्रभा नदीत उडी घेऊन आईने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली.सुळेभावी गावातील उमा मसारेड्डी (45), सौंदर्या (18) आणि ऐश्वर्या (20) यांचा दुर्दैव मृत्यू झाला.
ऐश्वर्या बेंगळुरूमध्ये बीई सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होती.सौंदर्य बागलकोटमध्ये बीएस्सीचे शिक्षण घेत होती.
कौटुंबिक कलहामुळे पत्र लिहून मुलांसह आईची आत्महत्या.
अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह शोधण्याचे काम हाती घेतले आहे.