बेळगाव-
बेळगाव महानगर
पालिका, विजयपूर महानगर पालिका, गोवा राज्यातील विधानसभा निवडणुकीत, विजयासाठी रात्रंदिवस काम केले आणि खास करून मुख्यमंत्री बसवराजा बोम्मईचे प्रिय असे ओळखले जातात.
त्यांनी पक्षात स्वत:चा करिष्मा विकसित केले आहेत.
बेळगाव दक्षिण मतदारसंघात विकासाचा आणि सामाजिक कार्ये केली आहेत. शेतकरी कडून मीस्टर विकासक ही पदवी मिळाविले आहेत.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या मागे लागून बेळगाव दक्षिण मतदारसंघा साठी 125 कोटी मंजूर करताना रु
यशस्वी झाले आहेत.
बेळगाव दक्षिण मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी 125 कोटी रुपये अनुदान मंजूर केल्याबद्दल कर्नाटकने मा
मुख्यमंत्री श्री बसवराज बोम्मई ह्यांचा अभिनंदन केले
बेळगाव दक्षिण मतदारसंघात
एक सतत प्रभागात फिरुन, जनसंपर्क सभा घेवून
या क्षेत्रात जनतेच्या तक्रारी येतात कोणते काम कोणत्या क्षेत्रात, कुठे करायचे आहे , काय
मूलभूत सुविधांचा अभाव आहे त्यांनी ते व्यक्तिशः लक्षात घेतले होते आणि ते सूचीबद्ध केले होते
आमदार अभय पाटील, थेट बंगळुरूला
जावून
मुख्यमंत्र्यांना पाठपुरावा करून मतदारसंघासाठी 125 कोटी विशेष अनुदान मंजूर करून घेतले.