लक्ष्मी हेब्बालकर यांना समन्स….
बेळगाव : लोक समारंभात आचारसंहिताया उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर, बेंगळुरूच्या लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने गुरुवारी महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बालकर यांना समन्स बजावले आहे.
20 मार्च रोजी कुवेंपुनगर येथील गृह कार्यालयाशेजारी असलेल्या सभागृहात मंत्र्यांनी अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा सेविकांची बैठक घेतली होती.
परवानगी नव्हती. ‘अधिकाराचा गैरवापर झाल्याची तक्रार होती.३० एप्रिलपर्यंत समन्सचे उत्तर देण्याचे मुदत्त दिले आहेत.
सभागृहाचे मालक उमेश मल्लाप्पा वसान्नवरा यांनाही समन्स बजावण्यात आले आहे.दुसरा आरोपी म्हणून नाव देण्यात आले