विजय तलवार यांची बेळगांव जिल्हा अल्ट्रासिटी मेंबर म्हणुन दुसऱ्यांदा फेरनिवड
विजय तलवार यांची बेळगांव जिल्हा अल्ट्रासिटी मेंबर म्हणुन दुसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे. विजय हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात तसेच दलित संघटनांच्या पाठीशी उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे.
त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन विजय तलवार याची बेळगांव जिल्हा अल्ट्रासिटी मेंबर म्हणुन दुसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी बेळगांव जिल्हा पालकमंत्री सतिश जारकीहोळी तसेच बेळगांव जिल्हाधिकारी यांचे त्यांनी आभार मानले आहेत