जेडीएस अध्यक्षांचा अश्लिल फोटो व्हायरल.
रायचूर : जिल्ह्यातील देवदुर्गा तालुक्यातील जेडीएस पक्षाच्या विद्यार्थी संघटनेच्या तालुकाध्यक्षाचा एक अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रायचूर जिल्ह्यातील देवदुर्गा तालुक्यातील जेडीएस पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सलीम काकरागल यांचा रासलिलाचा फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तीन तरुणींचे अश्लील पोजचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. जीडीएसचे आमदार सध्या स्थानिक पातळीवर सत्तेत असून, यानिमित्ताने नेत्याचा एक अश्लील फोटो आला आणि सर्वांनाच लाजवले.
गेल्या काही दिवसांपासून हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. जेडीएस नेत्याने यावर कोणतेही वक्तव्य केलेले नाही.