बी.एस.येडियुरप्पा यांना डॉक्टरेट पदवी.
बी.एस.येडियुरप्पा यांना डॉक्टरेट पदवी.
शिमोगा:
माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना शिमोगा येथील केलाडी शिवप्पानायक कृषी विद्यापीठाने मानद डॉक्टरेट घोषित केले आहे.
शुक्रवारी होणाऱ्या दीक्षांत समारंभात बीएस येडियुरप्पा यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती केलाडी शिवप्पानायक कृषी विद्यापीठाचे कुलपती प्रा.जगदीश यांनी दिली आहे.