अभय पाटील यांच्या पुढाकाराने स्वच्छता अभियान.
अभय पाटील यांच्या पुढाकाराने स्वच्छता अभियान.
बेळगाव:
अभय पाटील हे 2005 पासून बेळगाव दक्षिण मतदारसंघात स्वच्छता मोहीम राबवत आहेत.सलग नऊ वर्षे लोटल्यानंतरही स्वच्छता अभियानाचा एक आठवडाही हुकलेला नाही.दर रवीवारी सकाळी ते स्वतःच्या टीमसोबत स्वच्छतेचे काम करतात.
येथे ते स्वच्छतेसाठी लागणारे सर्व साहित्य घेऊन येतात. तेथील कचरा ते स्वतःही उचलतात.बेळगाव दक्षिण मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात दर रविवारी सकाळी ही स्वच्छता मोहीम राबविली जाते, याची नोंद घ्यावी.
सत्ता असो वा नसो ही स्वच्छता मोहीम सदैव सुरू राहणार असल्याचे अभय पाटील यांनी सांगितले.